Saturday, April 1, 2023

About Meetkalakar.com

 मुंबईतील दोन जावांचा अभिनव उपक्रम - एकाच वेबसाईटवर 4000 कलाकारांचा खजिना!!

दोन जावा म्हणजे थोडे हिंदुस्तान पाकिस्तानच असते. तुमची संपत्ती किती आणि आमची किती, असा सगळा मामला असतो. पण नवी मुंबईतील या दोन जावांनी अगदी बहिणीसारखं एकत्र येऊन महाराष्ट्रासह देश-परदेशातील चार हजार कलाकार आणि त्यांच्या तीन हजार कार्यक्रमांच्या एकत्रित माहितीसाठी ही वेबसाईट बनवली आहे. त्या वेबसाईटचे नाव आहे https://meetkalakar.com/

कलेची आवड असणाऱ्या ऋचा राज्याध्यक्ष आणि राजश्री राज्याध्यक्ष या जावांनी ही वेबसाईट सुरू केलेली आहे. त्यांनी जवळजवळ बारा वर्षांपूर्वी बी पेरलं होतं आता त्याचा एक सुंदरसा वृक्ष तयार झालेला आहे.  रसिकाजनांना आपले कलाकार एकाच ठिकाणी मिळावे, आपले गुरु एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने आम्ही ही वेबसाईट सुरु केली. 

या वेबसाईटमुळे नागरिकांना घरबसल्या कोणताही कार्यक्रम आयोजित करता येईल. अगदी बारशापासून पंच्याहत्तरी पर्यंत कोणताही सण-उत्सव, मैफल यासाठी लागणारे कार्यक्रम या वेबसाईटवर आहेत. घरगुती कार्यक्रम असो वा कॉर्पोरेट इव्हेंट मीटकलाकारवर हर प्रकारचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. या वेबसाइट मधील कार्यक्रम दहा हजारापासून ते लाखांपर्यंत आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कार्यक्रम https://meetkalakar.com/FindEntertainment.aspx  या  link मध्ये निवडू शकता व पाहू शकता. 



मीटकलाकारने आठ वर्षांपूर्वी Meetkalakar Gurukul - Online school of performing arts, ही नवीन संकल्पना सुरू केली. त्याची वेबसाईट आहे - https://gurukul.meetkalakar.com/

ऑनलाईन क्लासेस मध्ये सगळ्या प्रकारची वाद्य तसेच शास्त्रोक्त संगीत नंतर सुगम संगीत, हिंदी-मराठी गाणी सुद्धा तुम्ही शिकू शकता. शास्त्रोक्त संगीत अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत शिकू शकता. नृत्य कलेमध्ये कथ्थक, भरतनाट्यम यांसारखे विविध शास्त्रीय नृत्य प्रकार, तसेच Folk dance, Western Dance, Bollywood dance सुद्धा शिकू शकता. जवळ-जवळ सगळ्याच  कला Meetkalakar मध्ये Online शिकवल्या जातात. Covid मध्ये जवळ-जवळ सगळ्यांनी इंटरनेट द्वारा शिकवलं पण मीटकलाकारने गेल्या आठ वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला होता.  . देश-विदेशातील - USA, UK, जपान,  दुबई,  ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, सिंगापूर अशा विविध देशांमधून Meetkalakar मध्ये विद्यार्थी  शिकत आहेत. उत्तमोत्तम गुरू Meetkalakar कलाकार मध्ये आहेत. उत्तम शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे गुरू Meetkalakar मध्ये आहेत. 


Meetkalakar म्हणजे कलाकारांचा आणि कलेचा खजिनाच आहे. आणि म्हणूनच सर्व कलाप्रेमींसाठी आम्ही अजून एक संकल्पना घेऊन नवीन गोष्ट सुरु केली आहे 'Meetkalakar Artipedia' 

Link -https://meetkalakar.com/ArtipediaPages/ArtipediaIndex.aspx

Meetkalakar Artipedia म्हणजे काय तर कलेविषयीचा ज्ञानकोष असे पण याला म्हणू शकतो. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी ची माहिती जसे मंगळागौर, भोंडला, डोहाळेजेवण, बारसे, गणेशोत्सव, लग्नसंगीत इत्यादि तसेच  विविध रागांची माहिती, थाट म्हणजे काय ? विविध कला विषयक माहिती, घरबसल्या एका क्लिकवर मोफत स्वरूपात बघू शकता. 

Links - https://meetkalakar.com/Artipedia/mangalagauri

https://meetkalakar.com/Artipedia/Dohalejevan-Baby-Shower-Programs

https://meetkalakar.com/Artipedia/Barse-Naming-Cermony-Program



खाली दिलेल्या लिंक मध्ये तुम्ही या लेखमाला इंग्लिश मध्ये वाचू शकता-

 https://meetkalakar.com/Artipedia

या आगळ्यावेगळ्या वेबसाईट बद्दल खाली दिलेल्या Link वर  तुमचा अभिप्राय जरूर कळवावा. धन्यवाद. 

Please share your feedback here on Meetkalakar. Review link - please click on link  https://www.google.com/search?q=meetkalakar&rlz=1C1CHZN_enIN938IN938&oq=meetkalakar&aqs=chrome.0.0i355i512j46i175i199i512j69i59l2j69i65j69i60l3.3344j0j7&sourceid=chrome&ie=UTF-8#lrd=0x3be7b8e60b951ad9:0x64dca8d77fd2dd40,1,,,

No comments:

Post a Comment